पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असंतुलित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असंतुलित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यात संतुलन नाही असा.

उदाहरणे : हल्ली सरकार असंतुलित आहे.

जिसमें संतुलन न हो।

असंतुलित सरकार कुछ निर्णय नहीं ले पा रही है।
असंतुलित, संतुलनरहित

Being or thrown out of equilibrium.

imbalanced, unbalanced
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : मोजमाप न केलेला किंवा ज्यात आवश्यक पोषक तत्त्वांचे प्रमाण कमी-अधिक असलेला.

उदाहरणे : आपल्याला असंतुलित आहार टाळला पाहिजे.

जो बराबर या नपा-तुला न हो या जिसमें आवश्यक पोषक तत्त्वों की मात्रा कम या अधिक हो।

हमें असंतुलित आहार से बचना चाहिए।
असंतुलित

Being or thrown out of equilibrium.

imbalanced, unbalanced

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

असंतुलित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asantulit samanarthi shabd in Marathi.